डॉ. अमोल एच. पाटील

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

MBBS, MD, DM (Cardiology) · नोंदणी क्र. 2013/06/2247

डॉ. अमोल एच. पाटीलइंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

लक्षणं आणि आजार

तुम्हाला काय त्रास होतोय?

तुम्हाला जे जाणवतंय किंवा रिपोर्टमध्ये जे आलंय तिथून सुरुवात करा. प्रत्येक पानावर आजार, लागणाऱ्या तपासण्या आणि उपचाराचे पर्याय दिले आहेत.

लगेच 108 ला कॉल करा. स्वतः गाडी चालवत दवाखान्यात जाऊ नका.
कोरोनरी आर्टरी डिसीज आणि अँजायना (छातीत दुखणं)हृदयाला रक्त देणाऱ्या नसांमध्ये चरबीचे थर साचून त्या अरुंद होतात, मग चालताना किंवा टेन्शनमध्ये छातीत दुखतं, द…हार्ट अटॅकहृदयाची नस अचानक बंद होऊन स्नायूला रक्त मिळेनासं होतं, याला हार्ट अटॅक म्हणतात; लगेच 108 ला फोन करून लवकर हॉस…हाय BP (उच्च रक्तदाब)BP जास्त म्हणजे नसांच्या भिंतीवर रक्ताचा दाब जास्त पडतो; बहुतेक वेळा काहीच त्रास जाणवत नाही, पण हार्ट अटॅक, प…हार्ट फेल्युअर (हृदयाचं पंपिंग कमी होणं)हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय बंद पडणं नाही, तर शरीराला लागेल तसं ते पंपिंग करू शकत नाही; त्यामुळे दम लागतो, पाय…ठोके मंद होणं आणि हार्ट ब्लॉकहृदयातले इलेक्ट्रिक सिग्नल मंद झाले किंवा मधेच अडले की ठोके कमी होतात; त्यामुळे थकवा, चक्कर किंवा भोवळ येऊ शक…धडधड वाढणं आणि अनियमित ठोकेछातीत अचानक धडधड जाणवणं, ठोके भरभर किंवा अनियमित वाटणं याला पॅल्पिटेशन म्हणतात; बहुतेक साधं असतं, पण काही वेळ…हृदयाला छिद्र (ASD, PDA, VSD)हृदयाला छिद्र म्हणजे जन्मापासून हृदयाच्या कप्प्यांमध्ये किंवा मोठ्या नसांमध्ये राहिलेली उघडी वाट; लहान छिद्र…पायांच्या नसांमध्ये ब्लॉकेज (PAD)पायांच्या नसांमध्ये ब्लॉकेज झाला की चालताना पोटरी दुखते, पाय थंड पडतात, जखमा लवकर भरत नाहीत, आणि वाढलं तर पाय…हृदयाभोवती पाणी साचणं (पेरिकार्डियल इफ्युजन)हृदयाभोवतीच्या पिशवीत पाणी साचणं म्हणजे पेरिकार्डियल इफ्युजन; थोडं पाणी असेल तर त्रास नसतो, पण जास्त किंवा पट…