वाचा, समजून घ्या, कृती करा
हृदय आरोग्य माहिती
हृदयाची लक्षणं, तपासण्या, प्रोसिजर आणि काळजी — सोप्या भाषेत, कामाची माहिती.
BP चे आकडे समजून घ्या: नॉर्मल BP किती आणि घरी कसं मोजायचंBP मधले दोन आकडे म्हणजे काय, नॉर्मल BP किती, आणि कोणता आकडा धोक्याचा? 2025 चा BP चार्ट, घरी BP बरोबर मोजायच्या स्टेप्स, आणि आकड्यांची नोंद सोप्या पद्धतीनं कशी…अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी: दोन्हीत फरक काय?अँजिओग्राफीत हृदयाच्या नसा अरुंद आहेत का ते कळतं. अँजिओप्लास्टीत त्या उघडतात. दोन्ही कसं करतात, बऱ्याचदा एकाच दिवशी का होतात, प्रत्येक ब्लॉकेजला स्टेंट लागतो क…हार्ट अटॅकची लक्षणं दिसली, तर पहिल्या तासात काय करावं?छातीत दाबल्यासारखं वाटणं, घाम, दम लागणं — हा हार्ट अटॅक असू शकतो. पहिल्या तासात मिनिटा-मिनिटाला काय करायचं, महिला, वयस्कर आणि डायबिटीज असणाऱ्यांमध्ये कोणती लक्…
