डॉ. अमोल एच. पाटील

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

MBBS, MD, DM (Cardiology) · नोंदणी क्र. 2013/06/2247

डॉ. अमोल एच. पाटीलइंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट
डॉ. अमोल एच. पाटील
इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट

तुमचे कार्डिओलॉजिस्ट

डॉ. अमोल एच. पाटील

MBBS, MD, DM (Cardiology)

नोंदणी क्र.2013/06/2247 क्लिनिकछत्रपती संभाजीनगर भाषाइंग्रजी, मराठी, हिंदी, मल्याळम, गुजराती

डॉ. अमोल एच. पाटील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी केरळमधल्या कोझिकोडच्या (कालिकत) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून DM कार्डिओलॉजी केलं (2019–2022). त्याआधी राजकोटच्या PDU मेडिकल कॉलेजमधून पल्मनरी मेडिसिनमध्ये MD आणि औरंगाबादच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS केलं. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसं — दोन्हींचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय.

अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, CTO, लेफ्ट मेन आणि बायफर्केशन स्टेंटिंगसारख्या गुंतागुंतीच्या प्रोसिजर (OCT, IVUS आणि FFR च्या मदतीने), पेसमेकर आणि ICD बसवणं, ASD आणि PDA डिव्हाइस क्लोजर, पायांच्या नसांची अँजिओप्लास्टी, पेरिकार्डिओसेंटेसिस, आणि स्ट्रेन, 3D, TEE, डोब्युटामिन स्ट्रेस आणि लहान मुलांचा इको — हे सगळं त्यांच्या कामात येतं.

ते इंग्रजी, मराठी, हिंदी, मल्याळम आणि गुजराती बोलतात.

शिक्षण

  1. 2019 – 2022DM CardiologyGovernment Medical College, Kozhikode (Calicut), Kerala
  2. 2014 – 2017MD Pulmonary MedicinePDU Medical College, Rajkot, Gujarat
  3. 2007 – 2012MBBSGovernment Medical College, Aurangabad, Maharashtra

अनुभव

  1. Consultant Interventional CardiologistPVS Sunrise Hospital, Calicut, Kerala
  2. From Jan 2023Post-DM Senior Resident, CardiologyGovernment Medical College, Calicut, Kerala
  3. Sep 2018 – Feb 2019IntensivistUnited CIIGMA Hospital, Aurangabad
  4. Aug 2017 – Aug 2018Senior ResidentGovernment Medical College, Aurangabad

यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण

Dr C. G. Sajeev, Dr Rajesh G, Dr Vinaykumar

भेट द्या

क्लिनिक आणि वेळा

छत्रपती संभाजीनगर क्लिनिक

छत्रपती संभाजीनगर
क्लिनिकचा पूर्ण पत्ता लवकरच दिला जाईल.

क्लिनिकच्या वेळा लवकरच इथे दिल्या जातील. येण्याआधी एकदा कॉल करा.